ऑनस्क्रीन साधना सहगल पाहिलीत का?
प्रिया बापट कायम तिच्या सुंदर लूकने कायम लक्ष वेधून घेते
आगामी 'असंभव' सिनेमात तिची साधना सहगल ही इंटरेस्टिंग व्यक्तिरेखा आहे
या सिनेमाचं शूट नैनितालमध्ये शून्य ते मायनस डिग्री तापमानात झालं आहे
एवढ्या कुडकुडत्या थंडीतही प्रियाने साडी नेसून सीन्स दिले आहेत
सिनेमातील काही फोटो आता तिने शेअर केले आहेत
गुलाबी साडी, नेकलेस, गॉगल या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
प्रियाच्या लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे