जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा!

कोकणच्या समुद्रकिनारी प्रार्थना बेहेरेचं फोटोशूट

प्रार्थना बेहेरे म्हणजे गोऱ्या गालांची, घाऱ्या डोळ्यांची गोंडस परीच वाटते

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये ती खुलून दिसते 

कोकणातील समुद्रकिनारी तिने केलेलं हे क्युट फोटोशूट 

प्रिंटेड शॉर्ट कुर्ती, मोकळे केस आणि चेहऱ्यावर गोड स्माईल असा तिचा लूक आहे

नारळाचं पाणी पित तिने क्युट पोज दिली आहे 

चेहऱ्यावर येणारी उन्हाची किरणं अडवतानाचाही तिचा फोटो छान आला आहे

प्रार्थनाच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे

लाल साडीत जणू दिसते अप्सरा!

Click Here