प्रार्थना बेहेरेचं खास फोटोशूट
जुनं घर, घराची गच्ची, लाकडी पायऱ्या असा सीन पाहिला की जुन्या दिवसांची आठवण येते
प्रार्थना बेहेरेने गोल्डन सिल्क साडीमध्ये अशाच लोकेशनवर खास फोटोशूट केलं आहे
हातात सोन्याच्या पाटल्या, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली, छोटे कानातले असा तिचा एकदम देसी लूक आहे
त्यात तिची ही गोड, कातील स्माईल काळजाचा ठोका चुकवणारी आहे.
कधी पायऱ्यांवर, कधी बाल्कनीत उभं राहून तिने गोड पोज दिल्या आहेत
तिचं हे फोटोशूट चाहत्यांच्या थेट मनाला भिडलं आहे