गोड गळ्याची, सुंदर प्राजक्ता 

आपल्या स्वरांनी बिग बॉसचं घरही मंत्रमुग्ध करणारी गायिका

आपल्या स्वरांनी बिग बॉसचं घरही मंत्रमुग्ध करणारी गायिका

प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभागी झाली आहे

इंडियन आयडॉन च्या पहिल्या सीझनमध्ये ती दिसली होती

प्राजक्ताचं 'इथून धक्का..तिथून धक्का' गाणं चांगलंच गाजलं होतं

सध्या प्राजक्ता बिग बॉसमध्ये अगदी शांतपणे तिचा खेळ खेळत आहे. घरातली ती पहिली कॅप्टनही झाली आहे

प्राजक्ता जितकी गोड गाते तितकीच दिसायला सुंदर आहे

अबोली रंगाच्या या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे

बऱ्याच दिवसांनी प्राजक्ताला प्रसिद्धीझोतात बघून चाहते खूश झालेत

सोनाली कुलकर्णीची संक्रांत दुबईत

Click Here