लग्नानंतर पूजाने भारत सोडला असून ती आता या देशात राहतेय
पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पूजाला आपण विविध सिनेमा आणि मालिकांमध्ये पाहिलंय
पूजा सावंतने काहीच महिन्यांपूर्वी लग्न केलं. पूजाने लग्नानंतर भारत देश सोडला असल्याची चर्चा आहे.
पूजा सावंतचा सिद्धेश चव्हाण सध्या कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला राहतो. त्यामुळे पूजाही सिद्धेशसोबत सध्या ऑस्ट्रेलियाला राहत आहे
पूजा सावंतने अलीकडेच ऑस्ट्रेलियामध्ये आषाढी एकादशी साजरी केली. पूजाने परदेशात मराठमोळा स्वयंपाक बनवला होता
पूजा सावंत सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीये. ती सध्या संसारावर लक्ष केंद्रित करतेय
पूजा सावंतच्या नवीन प्रोजेक्टची तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे.