शेअर केले सुंदर फोटो
पूजा सावंत आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
मराठीसह हिंदीतही तिने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे.
पूजा सांवत सध्या एन्जॉय करताना दिसत आहे.
नुकतेच पूजा सांवतने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोतील पूजाच्या स्टायलिश लूकने लक्ष वेधून घेतले आहे.
पूजा ऑस्ट्रेलियातील हॅलेट कोव्ह येथे सुंदर अशा सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसतेय.
सोशल मीडियावर पूजाचे लेटेस्ट फोटो तुफान व्हायरल होत आहेत.