बांदेकरांच्या होणाऱ्या सूनेचे फोटो पाहिले का
अभिनेत्री पूजा बिरारी सध्या चर्चेत आहे. आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरशी लवकरच ती लग्न करणार आहे
तसंच ती सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत दिसत आहे. यामध्ये तिची मंजिरी ही भूमिका आहे.
पूजाने ब्लॅक अँड व्हाईट शेडमध्ये हे फोटो शेअर केले आहेत
साडीतील लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. याशिवाय पूजा खऱ्या आयुष्यात ग्लॅमरसही आहे.
तसंच तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आहे
घडलं कधी हे समजना काही...येई कसा ओंजळी चांदवा असं कॅप्शन तिने दिलं आहे