धबधब्याखाली चिंब भिजली अभिनेत्री

फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, हे बोल्ड पाहा फोटोच

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतंच तिनं धबधब्याखाली चिंब भिजतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 मोनोकिनी घालून पुजा परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसली. 

या फोटोमध्ये पूजा धबधब्याच्या थेट खाली उभी असल्याचं दिसतंय. 

धबधब्याखाली भिजलेली तिची खास झलक तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली आहे.

नेटकऱ्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 वयाच्या ४८ व्या वर्षीही तिने जबरदस्त फिटनेस राखलाय.

 पुजानं बॉलिवूडला 'विरासत', 'नायक' आणि 'हसीना मान जायेगी' या सारखे हिट चित्रपट दिले आहेत. 

 आज चित्रपटांपासून दूर असली, तरी सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते.

Click Here