परिणीती इज बॅक!

'न्यू मॉम' परिणीती चोप्राचं गुलाबी साडीत फोटोशूट

गुलाबी साडी, फुल स्लीव्ज पांढरा ब्लाऊज असा परिणितीचा रॉयल लूक आहे

गळ्यात हिरव्या रंगाचा हार, मॅचिंग इयररिंग्स, दोन्ही हातात कडं घालून तिने लूक पूर्ण केला आहे

दिल्लीतील घरातच तिने हे सुंदर फोटोशूट केलं आहे

या लूकमध्ये परिणीती कमालीची गोड दिसत आहे

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात परिणीतीने मुलाला जन्म दिला. 

न्यू मॉम परिणीतीला पुन्हा फिट अँड फाईन लूकमध्ये बघून चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे

परिणीतीने या लूकमध्ये क्युट पोज दिल्या आहेत 

पांढऱ्या साडीत अप्पीच्या अदा

Click Here