पंचायत वेबसीरिजमधील रिंकी अर्थात सान्विकाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
पंचायत वेबसीरिजमध्ये सान्विकाची भूमिका चांगलीच गाजली. या वेबसीरिजमध्ये सान्विकाने रिंकीची भूमिका साकारली
सान्विका रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. सान्विकाने पंचायतमध्ये साकारलेली भूमिका चांगलीच गाजली
सान्विकाने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये चांगलं काम केलंय.
सान्विकाचे चाहते खूप आहेत. तिचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे
सान्विकाचं लग्न झालं नाहीये. ऑन स्क्रीन सान्विका आणि जितेंद्र कुमार यांची जोडी चांगलीच गाजली
सान्विका आता पंचायत सीझन ५ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे