पंचायतमधल्या रिंकीचा बोल्ड लूक पाहून व्हाल घायाळ
पंचायत वेबसीरिजमधील रिंकी सर्वांची लाडकी अभिनेत्री. रिंकीची भूमिका अभिनेत्री सान्विकाने साकारली.
सान्विका रिअल लाईफमध्ये रिंकीसारखीच साधीभोळी आहे. पण सान्विकाने नुकतंच केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
साधा ड्रेस परिधान करत ग्लॅमरस अदांचा तडका लावून सान्विकाने हे फोटोशूट केलंय
सान्विकाच्या या फोटोशूटला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सान्विका रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. सान्विकाने रिंकीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळवली आहे
सान्विका पंचायत वेबसीरिज व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही