पारु फेम दिशा रिअल लाईफमध्ये खूपच बोल्ड बिनधास्त आणि ब्युटिफूल आहे
पारु मालिकेत खलनायिका साकारणारी पूर्वा शिंदे खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे
पूर्वाने आजवर विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. पूर्वाने सोशल मीडियावर नवीन फोटोशूट केलंय
पूर्वाने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत. पूर्वा या साडीत खूप सुंदर दिसत आहे
पूर्वाने अत्यंत कमी वयात मालिकाविश्वात लोकप्रियता मिळवली आहे
पूर्वा शिंदे फक्त २८ वर्षांची आहे. इतक्या कमी वयात पूर्वाने लोकप्रियता मिळवली आहे
पूर्वा रिअल लाईफमध्ये सिंगल आहे