Oscar 2026: देसी गर्लने दाखवल्या अदा!

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकली.

मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने पती निक जोनाससह हजेरी लावली होती. 

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकली.

प्रियांकाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. 

रेड कार्पेटवर देसी गर्लने व्हाइट गाऊनमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. 

ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यातील तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Click Here