'सिक्स पॅक अॅब्स'वाली हॉट & फिट अभिनेत्रीला कोण?
बॉलिवूडच्या अभिनेत्री हल्ली सौंदर्यासोबतच फिटनेसबाबत खूप जागरूक असतात.
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही हीदेखील फिटनेसच्या बाबतीत आघाडीवर आहे.
नोरा फतेही नेहमी आपल्या कर्व्ही फिगरमुळे आणि सेक्स अपीलिंग लूकमुळे चर्चेत असते.
त्यासोबतच नोरा फिटनेस लव्हरदेखील आहे हे तिच्या ताज्या फोटोशूटमधून दिसते.
नोरा आपल्या फिगरची काळजी घेते. त्यासाठी ती कायम फिटनेसकडे लक्ष देते.
नोराच्या ताज्या फोटोशूटमध्ये ती एका डान्स कॉस्टुममध्ये खूपच हॉट दिसतेय.
सध्या नोराचे सिक्स पॅक अॅब्स चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहेत.
तिच्या फिटनेसची तरूणाईसह विशेषत: तरूणींमध्ये तुफान चर्चा रंगली आहे.