नोराचा तोरा काही कमी नाय!

'दिलबर गर्ल'चे फोटो पाहून चाहते घायाळ

बॉलिवूडची 'डान्सिंग क्वीन' आणि फॅशन आयकॉन नोरा फतेही पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आली आहे.

 नोराने नुकतेच एका गोल्डन टॉप आणि काळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये फोटोशूट केले 

या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

 तिने परिधान केलेला गोल्डन टॉप पूर्णपणे चमकीचा असून तो तिच्या सौंदर्याला एक खास ग्लॅमरस टच देत आहे

 नोराचा संपूर्ण लूक बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

 नोराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे.

तिने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की ती बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.

Click Here