अभी तो पार्टी शुरु हुई है!

मराठी अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक

मुरांबा मालिकेतून रेवा या खलनायिकेच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री निशाणी बोरुले

तिच्या फोटोशूट्सची सोशल मीडियावर कायम चर्चा असते

या ब्लॅक स्टायलिश शॉर्ट ड्रेसमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे

त्यावर तिने 90s ची हेअरस्टाईल आणि तसाच मेकअप केला आहे

निशाणीने या लूकमध्ये किलर पोज दिल्या आहेत

या फोटोत तिची कातील नजर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे 

निशाणी सध्या काही प्रोजेक्ट्ससाठी ऑडिशन देत आहे

ये हवाएँ जुल्फो मे तेरी गुम हो जाए!

Click Here