बाईsss... बोल्डनेसचा कहर, पाहा लेटेस्ट फोटो
अभिनेत्री निक्की तांबोळी अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते
सध्या निक्कीचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
निक्कीने नुकतंच एक धमाकेदार फोटोशूट केलं आहे आणि त्यात ती इतकी सुंदर दिसतेय की तिचे चाहते थक्क झाले आहेत.
लाल रंगाच्या बॅकलेस डिझाइन असलेल्या ड्रेसमध्ये निक्की खूपच स्टायलिश दिसतेय.
या लूकसाठी निक्कीने निवडलेला मेकअपही एकदम 'ऑन पॉइंट' आहे.
तर हेअरस्टाईलमुळे तिचा चेहरा अधिकच आकर्षक दिसतोय.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, निक्कीच्या पोझ. प्रत्येक फोटोत तिचा अंदाज चाहत्यांना घायाळ करणार आहे.
एकंदरीत, निक्की तांबोळीचा हा नवा 'रेड हॉट' लूक सध्या चाहत्यांना वेड लावत आहे.