नव्या फोटोशूटमध्ये चर्चेत, नजर हटणार नाही!
अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
पुन्हा एकदा निक्की तांबोळीच्या हॉट फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
निक्कीने ब्लॅक आयलायनर, मस्कारा, कॉन्टोर चीक्स, न्यूड लिप्स असा मेकअप केलाय.
निक्कीने डेनिम जीन्स आणि ब्रेलेट टॉपमध्ये हे फोटोशूट केलंय.
निक्कीने फोटोशूटसाठी काही आकर्षक पोझ दिल्या.
"CHILL ! I’m hotter than your ex and your next" असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं.
निक्कीची झिरो फिगर पाहून चाहते तर थक्क झाले.
निक्की तांबोळी सध्या अरबाज पटेलला डेट करत आहे.