निक्की तांबोळी दिसतेय एकदम पटाखा
निक्की तांबोळीच्या सौंदर्यावर कायमच चाहत्यांच्या नजरा खिळतात
दिवाळीनिमित्त तिने पोस्ट केलेले हे सुंदर फोटो
डिझायनर गोल्डन ब्लाऊज, केशरी रंगाची साडी यामध्ये ती जणू अप्सराच दिसत आहे
बिंदी, लांब कानातले परिधान करत तिने लूक पूर्ण केला आहे
आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि आजूबाजूला भरपूर मेणबत्त्या यामध्ये तिने हे सुंदर फोटोशूट केलं आहे
तसंच या लूकमध्ये किलर पोजही दिल्या आहेत
बॉयफ्रेंड अरबाज पटेलसोबतही तिने रोमँटिक आणि कोजी फोटोशूट केलं आहे