फोटो पाहिलेत का?
'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व गाजवलेली निक्की तांबोळी सातत्याने चर्चेत राहते.
सोशल मीडियावर ती विविध फोटोशूट शेअर करत असते.
नुकतेच निक्कीचे काही खास फोटो समोर आले आहे. ज्यात ती खुपच सुंदर दिसतेय.
निक्कीने या फोटोंना दिलेलं कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. "Posting while ghosting..!!", असं तिने इंग्रजीमधून कॅप्शन दिलं आहे
तिचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
या नव्या फोटोशूटमध्ये निक्कीच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत.
निक्कीच्या फोटोंवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.
अनेकांनी कमेंटमध्ये हार्ट एमोजी शेअर केले आहेत.