नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढरा रंग आहे. या रंगाची साडी नेसून विद्याने फोटो शेअर केले आहेत.
आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढचे नऊ दिवस वातावरण मंगलमय असणार आहे.
नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान केले जातात. अगदी सेलिब्रिटीही हे ट्रेंड फॉलो करतात.
विद्या बालनलाही याची भुरळ पडली आहे. अभिनेत्रीही यंदा खास फोटोशूट केलं आहे.
अगदी साधा लूक विद्याने केला आहे. तरीही तिच्या चेहऱ्यावर ग्लो दिसत आहे.
विद्याचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले असून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.