फोटोंनी वेधलं लक्ष
नताशा स्टँकोव्हिच सध्या सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.
तिने शेअर केलेलं लेटेस्ट बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
नताशा फ्लोरल प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसत आहे.
तिची परफेक्ट फिगर पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.
नताशा तिच्या फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असते. या फोटोशूटमध्ये तिचे टोन्ड शरीर स्पष्टपणे दिसून येतंय.
एका मुलाची आई असूनही तिने स्वतःला कसे मेंटेन ठेवले आहे, याचे कौतुक होत आहे.
हार्दिक पांड्यापासून वेगळे झाल्यानंतर नताशा आपल्या मुलावर आणि स्वत:च्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
ती अनेकदा चाहत्यांसाठी मुलासोबतचे फोटो शेअर करते.