'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम नम्रता संभेरावने शेअर केले फोटो
नम्रता संभेरावने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अनके कॅरेक्टर्समधून सर्वांना खळखळून हसवते
नम्रताची स्टाईलच अगदी युनिक आहे
पिवळे काठ असलेली पांढरी साडी, काळा ब्लाऊज , झुमके या लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत
लांबसडक केस आणि केसात छान गजराही माळला आहे
नम्रताच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे जे तिचं सौंदर्य आणखी खुलवत आहे
नम्रताचा लाजतानाचा कँडीड फोटोही गोड आला आहे
'जेव्हा शंका असेल तेव्हा साडी नेसा' अशं कॅप्शन तिने लिहिलं आहे