संगीत विश्वातील लोकप्रिय भावंडांची जोडी अजय-अतुल यांच्या पत्नी कोण?
एकापेक्षा एक मराठी, हिंदी आणि इतरही भाषांतील गाण्यांना संगीत देणारी ही लोकप्रिय जोडी आहे
दोन्ही भावांमध्ये अतुल हा अजयपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे
अजय गोगावलेच्या पत्नीचं नाव रोहिणी आहे.
त्यांचा स्वत:चा क्लोदिंग ब्रँड आहे. त्यांना दोन मुलं आहेत.
तर अतुल गोगावलेंच्या पत्नीचं नाव पूनम आहे. त्यांचा ज्वेलरी आणि साडीचा ब्रँड आहे.
अजय अतुलच्या पत्नी रोहिणी आणि पूनम दोघी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत.
गोगावले फॅमिलीचा फोटोही सोशल मीडियावर आहे.