मालिकेत आता ७ वर्षांचा लीप दाखवण्यात आला आहे. अक्षय-रमाची ताटातूट झाली आहे.
'मुरांबा' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सध्या रंजक वळणावर आहे.
या मालिकेत आता ७ वर्षांचा लीप दाखवण्यात आला आहे. अक्षय-रमाची ताटातूट झाली आहे.
लेकीच्या जन्मानंतर अक्षय आणि रमा एकमेकांपासून दुरावले आहेत.
आता ७ वर्षानंतर अक्षय आणि रमा दोघांचाही लूक बदलला आहे.
दोन वेण्या घालणारी रमा आता मॉर्डन झालेली दाखवण्यात आली आहे.
तिचा हा बदललेला लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
आता मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.