'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली.
या मालिकेतील रमाच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली
शिवानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच तिने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो शिवानीने शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाच्या साडीत शिवानीने ग्लॅमरस लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.