मुंढेकरांच्या शिवानीची बातच निराळी! 

शिवानी  मुंढेकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 

'मुरांबा' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही नायिका सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आहे. 

या मालिकेत तिने साकारेल्या रमा नावाच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

शिवानी सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असते. त्यावर तिचे फोटो,व्हिडीओ ती शेअर करते. 

नुकतेच शिवानीने सुंदर कॉटन साडी परिधान करून खास फोटो क्लिक केले आहेत.

शिवानीच्या या फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून तिचा हा पारंपरिक लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडलाय. 

"कोई शर्त हो या दर्द हो, ये राब्ता कुबूल है...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 

स्टाइल में रहनें का...!

Click Here