सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं!

अभिनेत्रीचा प्रमोशननिमित्त गोड लूक

मराठीतली गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वेचे चाहते कोण नाहीत? प्रत्येकजण तिच्यावर फिदा असतो

मुक्ता लवकरच 'असंभव' सिनेमात दिसणार आहे

सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने तिने साडीतील हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत

कर्ली हेअर, प्रिंटेड साडी, चेक्स ब्लाऊज असा तिचा लूक आहे

एकापेक्षा एक गोड पोज देत तिने हे फोटोशूट केलंय

अभिनेत्री प्रिया बापटने तिचे हे फोटो काढले आहेत

अनेकांनी तिला 'सुंदरी' अशी कॉम्प्लिमेंट दिली आहे

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी!

Click Here