मृणाल ठाकूरच्या सुंदर साडीची चर्चा, कारण...

मृणाल ठाकूरने गणेशोत्सवात नेसलेली साडी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत

मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. मृणालला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय

मृणाल ठाकूरने गणेशोत्सवात नेसलेल्या खास साडीची खूप चर्चा आहे

मृणाल ठाकूरने पैंजण नेसून आणि पारंपरिक साडी नेसून फोटो पोस्ट केले आहेत 

मृणाल ठाकूरने देवी पार्वतीच्या शक्तीचं प्रतीक म्हणून ही खास साडी नेसली आहे

मृणाल ठाकूर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. मृणाल ठाकूर अलीकडेच सन ऑफ सरदार २ सिनेमात दिसली

मृणाल ठाकूर लवकरच डकैत या सिनेमात पाहायला मिळणार आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here