मौनी रॉयचा ग्लॅम लूक

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.

 नुकतेच तिने तिचे नवीन ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट शेअर केले आहे.

स्ट्रक्चर्ड कॉर्सेट-स्टाईल टॉप आणि जीन्स अशा कॉम्बिनेशनमध्ये तिने फोटोशूट केलंय.

या फोटोंमध्ये मौनीने डीप नेकलाइन असलेला कॉर्सेट टॉप परिधान केला आहे, जो तिच्या लूकला बोल्ड टच देतोय.

तिचे हे खास फोटो पाहून फॅन्स तिच्यावर आणखी जास्त फिदा झाले आहेत. 

मौनी अभिनयासोबतच तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. 


मौनी रॉय सोशल मीडियावर सक्रिय असते.

ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते. 

Click Here