जस्सी जैसी कोई नही!

अभिनेत्री मोना सिंहचा ग्लॅमरस लूक

मोना सिंहला सगळेच 'जस्सी जैसी कोई नही' मालिकेमुळे ओळखतात

सध्या ती अनेक सिनेमा,वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

आर्यन खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिजमध्ये मोना सिंह सुद्धा आहे

सीरिजच्या प्रमोशननिमित्त मोना क्लासी लूकमध्ये दिसत आहे. गोल्डन रंगाचा स्टायलिश आऊटफिट, मधोमध ब्राऊन बेल्ट असा तिचा लूक आहे. 

मोनाच्या या shiny लूकने बहार आणली आहे

वयाच्या ४३ व्या वर्षीही तिचा चार्म कमी झालेला नाही 

'तुसी छा गए','जस्सी जैसी कोई नही' अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत. 

'दशावतार'चं गोवा प्रमोशन!

Click Here