आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावली, कोण आहे ती?
प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मीडिया स्टार सॅन रचेलने आत्महत्या केली आहे.
सुरुवातीला सॅन रचेलला सावळ्या रंगामुळे अनेकदा मॉडेलिंग क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागला.
‘मिस पाँडीचेरी २०२१’ आणि ‘मिस डार्क क्वीन तमिळनाडू २०१९’ असे मानाचे खिताब सॅन रचेलने जिंकले आहेत.
वर्णभेदाविरुद्ध ठामपणे बोलणारी सॅम अनेकांसाठी प्रेरणा ठरली. गेल्या काही दिवसांत ती नैराश्याने ग्रस्त होती.
पण, ती नैराश्यातून बाहेर येऊ शकली नाही. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या.
आर्थिक विवंचनेमुळे तिने स्वत: चं आयुष्य संपवलं, असं म्हटलं जात आहे.