वेब क्वीन अशी ओळख असलेल्या मिथिला पालकरचं वय माहितीये का?
'लिटिल थिंग्स','गर्ल इन द सिटी' या सीरिजमुळे मिथिला ओटीटीविश्वात लोकप्रिय झाली
सध्या ती आमिर खान निर्मित 'हॅपी पटेल' सिनेमात दिसत आहे
मिथिलाच्या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे
सिनेमाच्या प्रमोशननिमित्त तिने केलेला हा लूक घायाळ करणारा आहे
मिथिलाने काही दिवसांपूर्वीच ३३ वा वाढदिवस साजरा केला
लवकरच ती अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमात दिसणार आहे.