ये हवाए जुल्फो मे तेरी गुम हो जाए!

मराठी अभिनेत्रीचा ऑस्ट्रेलिया दौरा, शेअर केले सुंदर Photos

मिथिला पालकर आपल्या क्युट लूकमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते

सध्या मिथिला आपल्या फ्रेंड्ससोबत ऑस्ट्रेलिया येथे एन्जॉय करत आहे

येलो रंगाच्या या क्युट ड्रेसमध्ये मिथिला सुंदर दिसत आहे

ऑस्ट्रेलियातील नयनरम्य ठिकाणी तिने हे फोटोशूट केलं आहे

निसर्गरम्य वातावरणात मिथिला अगदी मिसळून गेली आहे

सूर्यास्ताच्या वेळी काढलेला तिचा हा फोटो क्लासिक आला आहे

'अ बटर येलो डे' असं कॅप्शन तिने दिलं आहे

साजिरी जोशीचं वय काय?

Click Here