मिथिला अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
मिथिला पालकर ही लोकप्रिय अभिनेत्री. एका ट्रेंडमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
नुकतंच तिने लाल रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिचा स्वॅग पाहायला मिळत आहे.
केस मोकळे सोडत मिथिलाने केसांत गुलाब माळलं आहे. तिच्या सौंदर्याने भुरळ घातली आहे.
लाल साडीत मिथिला टवका दिसत आहे. तिच्या फोटोंवर सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.