क्या कूल है हम!

मिथिला पालकरचा स्टायलिश अंदाज

मिथिला पालकरला सगळेच ओटीटी क्वीन म्हणून ओळखतात

नुकतेच तिने व्हाईट रंगाच्या टू पीस ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत

कुरळे केस, डोळ्यावर गॉगल आणि एकापेक्षा एक अशा अंदाजात तिने फोटोशूट केलंय 

मिथिलाच्या या व्हाईट थीम लूकवर चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचं कौतुकही केलं आहे

मिथिलाने तिच्या मुंबईतील सुंदर घरातच हे फोटोशूट केलेलं दिसत आहे

आगामी 'हॅपी पटेल' सिनेमात ती दिसणार आहे. मिथिलाने सिनेमाच्या प्रमोशनसाठीच हा खास लूक केला आहे

गोड गोजिरी लाज लाजरी!

Click Here