पाहा खास फोटो
मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरनं विविध भुमिकांमधून अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.
मिथिला सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.
नुकतंच तिने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. यामध्येही ती एकदम क्युट दिसत आहे.
केशरी रंगातील साडीत ती सुंदर दिसतेय.
मिथिलानं तिचा Oho Enthan Baby हा चित्रपट नेटफ्लिक्सवर टॉप १० मध्ये पहिल्या क्रमांकावर पोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
कुरळे केस ही तर तिची खरी ओळख आहे.