मिथिला पालकरचा क्युट लूक
अभिनेत्री मिथिला पालकर ओटीटी क्वीन आहे
लवकरच ती आमिर खान निर्मित आगामी 'हॅपी पटेल: खतरनाक जासूस' सिनेमात दिसणार आहे.
सिनेमाच्या प्रमोशननिमित्त मिथिलाने ग्लॅम लूकमध्ये दिसत आहे
तिने हा चेरी कलर मोनोकॉनी ड्रेस घातला आहे
सुंदर हेअरस्टाईल, मोत्याचे कानातले यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे
या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिली आहे
मिथिलाची स्लीम अँड ट्रीम फिगर पाहून चाहतेही तिच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत