मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट
अस्मिता मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मयुरी वाघ
मयुरी आजकाल तिच्या सोशल मीडियावरील फोटोशूटमुळे जास्त चर्चेत असते
ब्लॅक बॉडीकॉन गाऊनमध्ये ती कमालीची स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे
हा नेट फॅब्रिक आउटफिट आहे ज्यावर क्रिस्टल्सचं नक्षीकाम आहे.
काळ्या-चंदेरी रंगाच्या या आउटफिटमध्ये मयुरीची टोन्ड , स्लिम अँड ट्रिम फिगर दिसत आहे
त्यावर तिने एखाद्या जलपरीप्रमाणेच पोज दिली आहे.
न्यूड आणि स्मोकी आय मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे