छबीदार छबी मी तोऱ्यात उभी

मयुरी देशमुखचा ग्लॅम लूक

गोड, निरागस अशी अभिनेत्री मयुरी देशमुख आपल्या फॅशन सेन्सने कायम लक्ष वेधून घेते

ब्लॅक टँक टॉप, व्हाईट शॉर्ट स्कर्ट आणि डिझायनर जॅकेट असा तिचा क्लासी लूक आहे

मयुरीने सुंदर नेकपीसही घातला असून स्लिंग बॅग घेतली आहे

तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत

हाय हील्स, स्टॉकर्स, गोल्डन इयररिंग, ब्रेसलेट घालत तिने लूक पूर्ण केला आहे

मयुरीच्या पोस्टवर कलाकार आणि चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत

मयुरीची खास मैत्रीण अभिज्ञा भावेने तिचं हे फोटोशूट केलं आहे.

नैनो की घाट ले जा!

Click Here