ही मराठी अभिनेत्री सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे
ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मयुरी देशमुख. मयुरीला आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना बघितलंय
मयुरी देशमुखने गेल्या काही वर्षांमध्ये मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही काम केलंय
मयुरी देशमुखने खुलता कळी खुलेना मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं
मयुरी देशमुख रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
मयुरी देशमुखला या मालिकेच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळाली.
मयुरी देशमुखला पुन्हा एकदा मराठी मालिकेत बघायला तिचे चाहते उत्सुक आहेत यात शंका नाही