मराठी अभिनेत्रीचं गोड फोटोशूट
गणपती बाप्पा मोरया म्हणत सगळीकडे गणपतीचं थाटात आगमन झालं
मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखने खास मैत्रीण अभिज्ञा भावेच्या घरी गणेशोत्सव साजरा केला
मयुरीचं निरागस सौंदर्य नेहमीच भुरळ घालतं
काठापदराची सुंदर निळी-हिरवी साडी, मॅचिंग बांगड्या, केसात गजरा अशा लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत
कधी पदर सावरताना तर कधी कॅमेऱ्याकडे बघत तिने पोज दिल्या आहेत
पारंपरिक लूकमध्ये मयुरीचं सौंदर्य कायमच खुलून येतं
गणरायासमोर नमस्कार करतही तिने छानसा फोटो शेअर केला आहे