मिस सनशाईन!

मराठी अभिनेत्रीचा गोव्यात हनिमून

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि अभिनेता मेघन जाधवने मागच्या महिन्यात लग्न केलं

आता अनुष्काने गोव्यातील काही फोटो पोस्ट केले आहेत

पिंक शर्ट, व्हाईट शॉर्ट्स आणि गॉगल असा तिचा कॅज्युअल लूक आहे

मागे अथांग समुद्र, सूर्योदय आणि बीचवर अनुष्काने हे क्युट फोटोशूट केलं आहे

नवरा मेघनने तिच्या फोटोवर 'लिटिल मिस सनशाईन' अशी कमेंट केली आहे

अनुष्काच्या हातावरची मेहंदी अजूनही तशीच दिसतेय 

मस्त पोज देत तिने कँडीड फोटो काढले आहेत. हे नवीन कपल गोव्यात एन्जॉय करत आहे

कोण आहे ही फुलराणी?

Click Here