तुझ्या रंगी सांज रंगली!


योगिता चव्हाण ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे.

'जीव माझा गुंतला' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 

याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातही ती सहभागी झाली होती. 

सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

नुकतंच गुलाबी रंगाची पेशवाई साडी नेसून अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलं आहे. 

तसेच हातात बांगड्या आणि गळ्यात मोत्यांचे दागिने परिधान करुन अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे. 

योगिता या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.



जान्हवी कपूरचं शिक्षण किती?

Click Here