'तू ही रे माझा मितवा'मधील लावण्याचं शिक्षण काय?

अभिनेत्री रुचिरा जाधव हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 

आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको', '३६ गुणी जोडी' तसंच बिग बॉस मराठी सारखा रिअॅलिटी शो आणि मालिकांमध्ये रुचिरा झळकली आहे.

सध्या रुचिरा
'तू ही रे माझा मितवा' मालिकेत काम करताना दिसते आहे.

या मालिकेत ती साकारत असलेलं लावण्या नावाचं पात्र प्रेक्षकांचंं लक्ष वेधून घेत आहे. 

रुचिरा गेली अनेक वर्षं या क्षेत्रात असली तरी तिने कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. 

रुचिरा जाधव ही केवळ अभिनयातच नव्हे, तर शिक्षणातसुद्धा तितकीच हुशार आहे. 

तिने B.Sc आणि M.Sc पूर्ण केलं असून, नंतर थिएटरकडे वळत अभिनयात करिअर घडवलं.

पोटासाठी सेल्समनची नोकरी केली, आज 'तो'स्टार 

Click Here