असं रुपडं देखणं,त्याला सूर्याचं रे दान!

अभिनेत्री श्वेता खरात हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 

अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये श्वेताने काम केलं आहे. तिचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे.

श्वेता खरात सध्या तिच्या सुंदर लूकमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

नुकतेच तिने तिचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यामध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलंय.

तिच्या पारंपरिक साडीत आणि साध्या दागिन्यातील लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोंमध्ये श्वेता खूपच नाजूक आणि सुंदर दिसत आहे. 

अभिनेत्रीने आपल्या या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ केलं आहे. 

कुंजवनाची सुंदर राणी, रुप तुझे गं अंतर्यामी! 

Click Here