डोळे हे जुलमी गडे...

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे शरयू सोनावणे

'पिंकीचा विजय असो' या मालिकेतून शरयू घराघरात पोहोचली. 

या मालिकेत तिने साकारलेली भूमिका चाहत्यांना भावली. 

सध्या अभिनेत्री झी मराठीवरील पारू मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे. 

शरयू सोनावणे तिच्या अभिनयासह सोशल मिडीयावरील फोटो, व्हिडीओंमुळे देखील चर्चेत असते. 

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

पांढरी साडी, कानात झुमके तसेच साजेसा मेकअप करत तिने लूक पूर्ण केला आहे. 

शरयू या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

वकिलीचं शिक्षण पण आवड अभिनयाची, कोण आहे ती

Click Here