सायली देवधर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
'लग्नाची बेडी', 'जुळून येती रेशीमगाठी', 'लेक माझी लाडकी', यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने मराठी कलाविश्वात यश मिळवलं आहे.
सायलीचा सोशल मीडियावरही चांगला वावर आहे. तिचे सुंदर फोटो लक्ष वेधून घेतात.
नुकतंच सायली देवधरने केलेलं फोटोशूट सध्या विशेष चर्चेत आहे.
सुंदर डिझायनर ड्रेस परिधान करून तिने फोटो क्लिक केले आहेत. सायली या फोटोंमध्ये फार गोड दिसतेय.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करून तिचं कौतुक केलं आहे.