केळकरांच्या समृद्धीची बातच निराळी! 


अभिनेत्री समृद्धी केळकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 

'फुलाला सुगंध मातीचा'मालिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

या मालिकेनंतर समृद्धी एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सध्या ती स्टार प्रवाहच्या 'हळद रुसली, कुंकू हसलं'मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतेय.

या मालिकेत तिने साकारेली कृष्णा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये  तिने जांभळ्या रंगाची साडी, गळ्यात सुंदर नेकलेस परिधान करून लूक पूर्ण केला आहे. 

या फोटोंमध्ये केळकरांची समृद्धी अतिशय सुंदर दिसते आहे.


अमृता देशमुखचं मनमोहक सौंदर्य...!

Click Here