साडीतील नजाकत, नजरेतील जादू...! 


छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे कृतिका तुळसकर प्रसिद्धीझोतात आली. 

या मालिकेत तिने साकारलेली शेवंता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 

आजवर कृतिकाने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, नुकतंच कृतिकाने एक खास फोटोशूट केलं आहे. 

या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने आकाशी रंगाची साडी परिधान केली आहे. 

माळरानावर कृतिकाने हे सुंदर फोटोशूट केलंय. 

तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

"साडीतील नजाकत, नजरेतील जादू...", असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

रुप की रानी...! 

Click Here